India Languages, asked by sarika233318, 6 months ago

(३) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
'अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.'
(आ) 'सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो', या विधानातील भाव स्पष्ट करा.
(इ) कवितेच्या संदर्भात 'दीनदुबळे' याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
(ई) 'देशसेवा हीच ईश्वरसेवा' असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा.​

Answers

Answered by harmeet0121
0

Answer:

write in short lines pls

Similar questions