India Languages, asked by shravanwadkar44, 9 months ago

(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनी आर्जव तोडू नये । पापद्रव्य जोडू नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळी ।।
आ) सभेमध्ये लाजों नये । बाष्कळपणे बोलों नये ।', या ओळीतील विचार स्पष्ट करा.
आळसें सुख मानूं नये', या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.​

Answers

Answered by yashrajchoudhar23
46

Answer:

काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

Similar questions