Art, asked by bhoyaranushka, 3 months ago

(४) काव्यसौंदर्य,
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
'जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।'​

Answers

Answered by dikshanikam2021
24

Answer:

समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात : लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा

Similar questions