काव्यसौंदर्य:
'जगावं कसं तर ? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
68
Answer:
हिरवं झाड सावली देत,
फळं देत
नेहमी चैतन्य देत
पाहिल्यावर डोळ्यांना आनंद भेटतो
पाला तोडला तर जनावरांना खाद्य मिळतं
जर ते झाड औषधी असेल तर त्याचा औषध म्हणून पण उपयोग होतो
फळ देऊन भूक भागावते
म्हणजेच की असे जगा की सर्व बाजूने आपण सर्वाना मदत करू शकू,
Answered by
5
Answer:
जगावं कसं तर ? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Attachments:
Similar questions