काव्यसौंदर्य लिहा, 'चांगल्या व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा'
Answers
Answered by
43
Explanation:
सज्जन व्यक्ती. ही मनाने अतिशय निर्मळ असते. सर्व प्राणिमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Answered by
0
Answer:
Explanation:
jaka d dyans f acf saka
Similar questions
English,
8 hours ago
Math,
8 hours ago
India Languages,
15 hours ago
English,
15 hours ago
India Languages,
8 months ago
Hindi,
8 months ago
Science,
8 months ago