काव्यसौंदर्य
'स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
Answers
Explanation:
3) काव्यसौद्र्य निम्नलिखित पंक्तियों में विचारसौदर्य लिखिए।१२. महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया मराठीत
Answer:
महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या बद्दल असणारे प्रेम कवी अण्णाभाऊ साठे आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकट करतात.
महाराष्ट्र माती ला पावन करण्यासाठी इथे अनेक संत जन्माला आले तसेच महाराष्ट्राची शान वाढविण्यासाठी अनेक युद्धांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी व महाराष्ट्राची शान टिकवण्यासाठी वाहिले. स्वतःच्या कोणताही सुखाचा विचार न करता शिवरायांनी सतत मुघलांविरुद्ध बंड पुकारला व मराठी माणसाची अस्मिता जागृत करून त्याला मानाने जगण्याची शिकवले.
वरील ओळींच्या माध्यमातून कवी सांगतात की अशा या थोर शिवराया ची आठवण करून आपण देखील आपले आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च केले पाहिजे असे कवी आपल्या शब्दातून सांगतात.