Hindi, asked by rupalimaity77, 4 months ago

केवडी मोठी हि इमारत व्याकाचे प्रकार ओळखा

Answers

Answered by sudhanshu3088
0

Answer:

Marathi

Explanation:

हे उद्गार वाचक वाक्य आहे, वाक्यांचे उद्गार वाचक, प्रश्न वाचक,विधानार्थी, केवल, संयुक्त, मिश्र, आज्ञा वाचक, होकारार्थी व नकारार्थी असे विविध प्रकार असतात, एक प्रकारचे वाक्य दुसऱ्या प्रकारात बदलता येते

वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य:- ही इमारत खुप उंच आहे.

Similar questions