Sociology, asked by Harikrishnan3658, 1 year ago

केवढा मोठा धबधबा हा ! या वाक्याच्या प्रकार सांगा.
विधानार्थी
उउद्गारार्थी
होकारार्थी
यापैकी एकही नाही

Answers

Answered by shishir303
0

योग्य पर्याय आहे...

✔ उद्गारार्थी

स्पष्टीकरण ⦂

✎... उद्गारार्थी वाक्यातआश्चर्य, आनंद, दु:ख, दु:ख इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात. या उद्गारार्थी वाक्यांतून कर्ता आपली भावना व्यक्त करतो. यासाठी उद्गारवाचक चिन्ह (!) वापरले जाते.

दिलेेe वाक्य देखील उद्गारार्थी वाक्य आहे कारण त्यातील कर्ताची आश्चर्याची भावना व्यक्त होत आहे.

उद्गारवाचक वाक्य म्हणजे अर्थावरून आधारित वाक्याचा प्रकार.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions