India Languages, asked by jyotigupta9375, 9 months ago

केवढी उंच इमारत ही ! ( विधानार्थी करा )​

Answers

Answered by jeonaarujjk
0

Answer:

केवढी उंच इमारत आहे.

Explanation:

एखाद्या गोष्टी विषयी एक विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे बोलतात

Similar questions