Physics, asked by NoSpamPlz50, 3 months ago

केवलप्रयोगी अव्यय स्पष्ट करा.​

Answers

Answered by FFAkashbhai1
2

bla bla bla bla bla bla bla bla

Answered by SweetCandy10
72

Answer:

\huge \mathbb \color{blue}{ANSWER \implies}

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

  • अय्या ! इकडे कुठे तू ?
  • अरेरे ! काय दशा झाली त्याची !
  • चूप ! एक शब्द बोलू नको.
  • आहा ! किती सुंदर फुले !

\huge  \large \mathfrak \pink {Hope \:  It's  \: Help \: You}

\boxed{ \bold  \purple{Mark \: As \: Brainlist }}

Similar questions