India Languages, asked by Jay8618, 1 day ago

केवलपरयोगि अवयव चे Examples with photo please?​

Answers

Answered by tospmu742
0

Answer:

केवलप्रयोगी अव्यय

eg:

i)  अरेरे ! काय वृद्ध म्हातारीची ही अवस्था !

ii)  बाप रे ! केवढा हा पूर !

iii) शी ! किती घाण वागतो हा !

iv) शाब्बास ! रवि , तू पास झालास !

Similar questions