India Languages, asked by XxitsamolxX, 6 hours ago

किवतेत कोणत्या चागंल्या गोष्टी सांगितले आहेत​

Attachments:

Answers

Answered by varshakumbhar62
7

Explanation:

answer =ओटा, जात, सोजी, लाडू, शेला, भाऊ, रथ, नंदी, माहेर या कवितेतील चागंल्या गोष्टी सांगितल्या आहेत

Answered by karanghodake428
0

Answer:

एका स्त्रिची इच्छा आहे की तिला मोहरला जायचे आहे . तिला माहेरची ओढ लागली आहे . तिला वाटते की तिचा भाऊ येऊन तिला माहेरला घेऊन जाईल . व माहेरला जाऊन धिंगा - मस्ती करायची आहे . अशा इ . चांगल्या गोष्टी कवितेत सांगितल्या आहेत .

Similar questions