काय आहे तिच्या डोळ्यात बोटे टाकली की तोंड उघडते?
Answers
Answered by
0
¿ काय आहे तिच्या डोळ्यात बोटे टाकली की तोंड उघडते?
➲ कात्री
आजून काही कोडे...
आस कोणता महीना आहे ज्या महीन्यात लोक कमी झेपतात..
➲ फ्रेब्रुआरी
असा कोण आहे ज्यात चार बोटे आणि एक अंगठा आहेत परंतु जर त्यांची काही बोटे किंवा अंगठे कापले तर त्याला काही फरक पडत नाही
➲ ग्लोव्ह (Gloves)
अशी कोणती भाजी आहे जिच्या नावांमध्ये लॉक आणि की या दोन्ही गोष्टी येतात...
➲ लौकी
मी दहा जणांप्रमाणे सामर्थ्यवान आहे तरीही दहा पुरुष मला उभे करू शकत नाही मी काय आहे...
➲ पाणी
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
0
Step-by-step explanation:
please mark as best answer and thank
Attachments:
Similar questions