World Languages, asked by vaibhavijadhav46, 1 day ago

काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास​

Answers

Answered by umangpati86
1

Answer:

(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो. (आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नुसती औपचारिकता उरते. (इ) मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि 'जादा आगाऊपणा केलास तर याद राख' अशी धमकीही मिळते.

Explanation:

HOPE THIS WILL HELP YOU

Similar questions