कायिक विदारण आणि रासायनिक विदारण फरक सांगा
Answers
Answer:
ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
विदारणाचे प्रकार :
१.कायिक विदारण
२.रासायनिक विदारण
३.जैविक विदारण
* रासायनिक विदारणाचे प्रकार
१.१ भस्मीकरण
१.२ जलीकरण
१.३ कार्बोनेषन
plz mark me as brainliest...
plz.......
plz......
plz.......
plz....
plz......
plz......
.........
कायिक विदारण आणि रासायनिक विदारण फरक निम्ने बला गया है :-
विदारणाचे प्रकार १. कायिक विदारण. २. रासायनिक विदारण. ३. जैविक विदारण. १. कायिक विदारण – खडकांचे तुकडे होऊन भूगा होणे परंतु खडकातील मूळ गुणधर्मात बदल न होणे. कणीय - - विदारण अपपर्णन खंडीय विदारण विखंडण इ. प्रकार
- रासायनिक विदारण मूळ खडकावर रासायनिक क्रिया होऊन त्यांच्या गुणधर्मात बदल घडणे. खनिज द्रव्य विरघळून मूळ खडकांपासून वेगळे होतात. त्याला रासायनिक विदारण म्हणतात. रासायनिक विदारणहे पावसाचे पाणी बातावरणातील निरनिराळे वायू तापमान आर्द्रता असलेली हवेची परिस्थिती इ. गोष्टींमुळे घडते. उष्ण व दमट हवामान प्रदेशात रासायनिक विदारण प्रभावी कार्बाम्ल वायू यांच्यामुळे खडकातील खनिज पदार्थांमध्ये रासायनिक परिवर्तन. वातावरणातील प्राणवायू.
- जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पतीद्वारे हेणा-या विदारणाला जैविक विदारण म्हणतात. या विदारणात खडकांची झीज होवून खडक कमकुवत होतात अथवा बारीक कणांमध्ये रुपांतर होते. त्याकरिता पुढील गोष्टी अवलंबून असतात. १. वनस्पती २ प्राणी ३. खाणकाम ४. शेती व निवास समारोप.
- प्रस्तावना अवर्षण म्हणजेच दुष्काळ वातावरणीय घटकांद्वारे निर्माण होणारी नैसर्गिक समस्या हवामानाशी संबंधित आपत्ती पर्जन्याच्या अथवा जलाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी समस्या ... कोरडा दुष्काळ" व " ओला दुष्काळ" अवर्षणाची व्याख्या वनस्पती जीवन आणि पिके करपण्याइतपत प्रदीर्घ असलेला कोरडा काळ म्हणजे अवर्षणहोय. जॅकी स्मीथ इब्ल्यु जी मूर पावसाअभावी शुष्कता निर्माण करणारा प्रदीर्घ कोरडा काळ म्हणजे अवर्षण, भारतीय कृषी आयोगाने अवर्षणाच्या तीन प्रकारे केलेल्या व्याख्या १. वातावरणीय अवर्षण २. कृषी अवर्षण. ३. जलीय अवर्षण
- अलीकडच्या काळातील वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या, कोळसा ज्वलन, खनिज तेलाचा इंधन म्हणून वापर यामुळे हवेचे प्रदुषण हरितगृहाचे कार्य करणा-या वायूंचे वाढते प्रमाण पृथ्वीच्या एकूण सरासरी तापमानात वाढ.
एहि था, कायिक विदारण आणि रासायनिक विदारण फरक.
#SPJ2