Hindi, asked by Vamsi467, 1 month ago

काय करावे बरे चदु फुलपाखरांना दोराला बांधून ठेवतो

Answers

Answered by kakadrajshri
3

त्याला असे करण्यापासून थांबवावे.

त्याला फ़ुलपाकखाराचे महत्व पटवून द्यावे.

फुलपाखरू तडफडून मरून जाईल हेही त्याला कळवावे.

पुन्हा असे करायचे नाही हे चंदू कडून कबूल करून घ्यावे.

Plz mark as brainlist...

Similar questions