१. काय करावे बरे?
कबीरला प्राणिशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे
आहे. त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी
करावी?
Answers
Answered by
3
Answer:
त्यासाठी कबीर ने आत्ता पासून च प्राण्यांविषयी ची जास्तीत जास्त माहिती गोळा करावी. तसेच प्रत्येक प्राण्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते त्याने जाणून घ्यावे.
Similar questions