Math, asked by dhruvidhume, 4 months ago

कायापालट होणे-अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by abhijeetparekar233
7

Answer:

वातावरणात बदल होणे.

आम्ही गावाकडे गेल्यावर अचानक कायापालट झाला.

Answered by jitumahi435
2

वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.

दिलेला वाक्प्रचार:

कायापालट होणे

अर्थ : पूर्णपणे  बदल होणे

वाक्य : नियमित योग आणि व्यायाम करून अमितच्या शरीराचा कायापालट झाला .

Similar questions
English, 4 months ago