काय परिणाम होईल ?
1) नदी किंवा तलावात जलपर्णीची वाढ झाली
Answers
Answered by
1
Answer:
ye your also if std 7 me also and my self sweety plz comment and reply me ok
Answered by
1
Answer:
जलपर्णी ही सर्वसाधारणपणे दूषित पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. एखाद्या नदीच्या पात्रात किंवा तलावांमध्ये ज्यावेळेस पाणी दूषित होते त्यावेळेस जलपर्णीची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते कारण दूषित पाणी जलपर्णी वाढीसाठी फायदेशीर ठरते.
नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यामध्ये जर जलपर्णीचे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर पाण्यातील इतर सजीवांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका असतो.
एकदा का जलपर्णी पाण्यात वाढली तर तिला काढणे किंवा संपूर्णपणे तिचा नायनाट करणे हे कठीण होत जाते. पाणी जास्त जास्त दूषित होते व त्याचा उपयोग कुठल्याही चांगल्या कार्यासाठी आपण करू शकत नाही. जलपर्णीचा समूट नायनाट करणे शक्य होत नाही.
Similar questions