कायदा म्हणजे काय?
write in 2 to 3 sentence
Answers
Answered by
5
Answer:
कायदा - समाजनियमनाच्या अनेक साहित्यांपैकी 'कायदा' हें एक साहित्य होय. समाजनियमन हें केवळ कायद्यानेंच होतें असें नाहीं. प्रचलित नीतिनियम, पारमार्थिक विचार, विशिष्ट वर्गाबद्दल आदर इत्यादि अनेक साधनांनी समाजनियमन होतें. त्यांपैकी राजशासनास कायदा म्हणण्याची वहिवाट आज पडली आहे
Answered by
9
कायदा ही वागणुकीचे नियमन करण्यासाठी सामाजिक किंवा सरकारी संस्थांद्वारे तयार आणि अंमलात आणलेल्या नियमांची एक प्रणाली आहे.
HOPE IT HELPS
MARK ME AS BRAINLIST
Similar questions