Geography, asked by somnth225, 1 month ago

कायदा महणजे काय . .

Answers

Answered by savantkunal823
0

Answer:

स्वच्छ, आखून दिलेला रस्ता म्हणजे कायदा होय

Explanation:

हा कायदा काय असतो हे सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊ या. ... तर मुस्लीम धर्मग्रंथ कुराण आणि त्यांच्या धर्मगुरूंनी वेळोवेळी काढलेले फतवे यांचा मिळून जो कायदा तयार झाला, तो शरिया कायदा. शरिया या शब्दाचा अर्थ 'स्वच्छ, आखून दिलेला रस्ता' असा आहे.

Similar questions