Political Science, asked by amankove25, 18 days ago

कायद्याची वैधता तपासणे याला म्हणतात.​

Answers

Answered by hemantkumark1973
0

Answer:

कायद्याने संमत केलेला वा कायद्याने योग्य मानलेला, असा वैधता या संकल्पनेचा अर्थ होतो. जे मानवी हक्क कायद्याने बहाल केलेले असतात, त्यांना 'वैध हक्क' (लीगल राइट्‌स) असे म्हटले जाते.

Similar questions