Hindi, asked by chaurenana67, 9 hours ago

कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करणारे मंडळ कोणते​

Answers

Answered by ajitdhanshri1234
2

Answer:

Explanation:

शासनाच्या तीन अंगांपैकी/शाखांपैकी एक. धोरणांची अंमलबजावणी आणि कायद्यांची कार्यवाही ही प्रमुख कार्ये पार पाडणारी यंत्रणा. कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आणि सार्वजनिक धोरणनिर्मिती करणाऱ्या शासनाच्या अंगाला कार्यकारी मंडळ असे म्हणतात.

Similar questions