कबीरदास और मीराबाई तुऱनात्मक अध्ययन।
Answers
Answered by
3
Explanation:
राबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
Similar questions
Computer Science,
1 month ago
English,
2 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago
Science,
10 months ago