World Languages, asked by tusharkadam624, 3 months ago

कबड्डी या खेळा विषयी माहिती​

Answers

Answered by sangram3636
7

Answer:

आपल्या भारत देशात कित्येक खेळांचा उगम झाला आहे… या खेळांच्या जन्म घेण्यामागे आणखीन बरीच कारणं असतील नसतील पण एक महत्वाचं कारण असेल आणि ते म्हणजे शारिरीक व्यायाम, शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे आणि ते या मैदानी खेळांच्या माध्यमातुन होत असल्यामुळे या खेळांना फार महत्वं असायचं.

धावतं युग आलं आणि मैदानं ओस पडतांना दिसु लागली. युवा पिढी हातात मोबाईल घेऊन तास्ंतास घरात एकाच ठिकाणी बसु लागली याचे दुष्परीणाम सुध्दा लगेच दिसायला लागले मंेदु दगड झाला आणि शरीर अस्ताव्यस्त वाढत गेलं.

मराठीत उत्तर घे भावा इंग्रजी भाषेत वाचायची गरज नाही

Similar questions