कचराकुंडीची नियमित सफाई व औषधफवारणीची मागणी करणारे पत्र आरोग्य खात्याला लिहा. MARATHI
Answers
Answered by
14
दिलेल्या विषयावर पत्र लेखन खालील प्रकारे केला आहे .
श्रीमती शर्मा
101/रामबाग ,
कल्याण
ठाणे।
सार्वजनिक आरोग्य विभाग ,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे ।
दिनांक : 13/1/23
विषय : कचरा कुंडीची नियमित सफाई करने तसेच औषधि फावरनी करने बाबत।
माननीय महोदय,
मी श्रीमती शर्मा , ठाणे येथे राहते , बर्याच दिवसा पासून अामच्या विभागात असलेल्या कचरा कुंडिची सफाई नियमित पने होत नाही।
कचरा कुंडी घाण होते , त्यातून वास येते ।
दोन दोन दिवस सफाई कर्मचारी इथे येताच नाही म्हणून कचरा कुंडी भरून जाते व आस पास कचरा पसरतो।
मोकाट कुत्रे व जनावरे तिथेच वास्तव्य करतात ।
आमचा हा विभाग प्रसिद्ध विभाग आहे , अशी परिस्थिति काही काम करायची गरज आहे नाही तर मलेरीया, डेंगू अशा गंभीर रोग पसरन्याची शक्यता आहे।
या सर्वात लक्ष ध्यावा अशी विनंती आहे।
भवदीय
श्रीमती शर्मा।
#SPJ1
Similar questions