Sociology, asked by zoyairaj6, 4 months ago

कचरा कुंडी व परिसर नियमित स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका विनंती पत्र लिहा​

Answers

Answered by mohantypreet2
11

Explanation:

चंदिनि चौक

नई दिल्ली

11 जनवरी 2021

प्रिय मित्र

देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला लागलेल्या आगीनंतर ओला व सुका कचरा वेगळा करण्याची निकड पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आली आहे. ओला आणि कोरड्या कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढिगच्या ढिग डम्पिंगला जाणार नाहीत.कचऱ्याचे प्रकार ओळखा...

ओला कचराः पाला पाचोळा, भाजीपाल्याचा कचरा, फळ-फुलांचा कचरा, लाकडाचा भुसा, नखे, केस, खरकटे अन्न, हाडे, मांस, माशांचे काटे, नारळ, शहाळे करवंट्या.

कोरडा कचराः कोरडा कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, धातू, कापड, चिंध्या, रेग्झिन, थर्माकोल, रबर, काच, ई-कचरा.

घातक कचराः सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, औषध-उपचारांसाठी वापलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइटस्, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवा.

कचऱ्याचे उपप्रकारः रंगीत पोस्टर्स, साधे कागद, पुठ्ठा, सिगारेट, साबण, सौंदर्य प्रसाधनाची वेष्टने, पुस्तके, मासिक, वर्तमानपत्रे, ब्राऊन पेपर, पेपर कप, प्लेटस्.

प्लॅस्टिकचा कचराः दूध आणि तेलाच्या पिशव्या, पाणी साठवण्याच्या बाटल्या, पाइप्स, नायलॅान ब्रश, वायर्स, जाळ्या इंजेक्शन सिरिंज, ग्लुकोज बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, एक्सरे स्कॅन फिल्मस, कप-बशा, घरगुती वापराच्या कुंड्या. पेन रिफिल्स.

काय करायला हवे...

शून्य कचरा ध्येयः शून्य कचरा म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण विचार. वस्तू वाया घालवण्याचे प्रमाण कमी करणे, सवयी बदलणे, हाताला वळण लावणे, स्वतःला शिस्त लावणे, सार्वजनिक स्वच्छतेची मूल्ये जपणे.

वस्तूंचा वापर कमी कराः चाळीस मायक्रॉनखालील प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, वस्तूंची वेष्टने कमी करणे.

वस्तू पुन्हा वापरणेः ‘वापरा आणि फेका’ ऐवजी ‘वापरा आणि पुन्हा वापरा’ अशी सवय लावून घ्या. प्लास्टिक डबे, बाटल्या अशा वस्तू आपण पुन्हा वापरल्या पाहिजे. वापरलेले सर्व कागद कोरडे ठेवणे, पाठमोरे कागद वापरणे, कुठल्याही कागदाच्या वा प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे न करणे, वापरलेली पाकिटे-पिशव्या पुन्हा वापरणे, काचेचे ग्लास व कप वापरणे, जुन्या वस्तू कचऱ्यात टाकू न देणे, वस्तू दुरुस्त करून वापरणे.

तुम्हारा मित्र

aabb

Similar questions