India Languages, asked by adityay141, 9 months ago

कचरा विलगीकरणाचे आवश्यकता निबंध लिहा​

Answers

Answered by Hansika4871
0

शहरांची वाढती लोकसंख्या, उद्योग धंदे ह्या सगळ्या गोष्टी वाढीव कचऱ्याला कारणीभूत आहेत. शहरातला सगळा कचरा गटार, नाले ह्यात जाऊन पावसाळ्यात पुराला कारणीभूत ठरतो आणि मुंबई जलमय होते.

अश्या वेळी कचऱ्याचे विघटन केलं तर बऱच प्रसंग टाळता येतील. ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा ह्यांचा नव्याने वापर करता येतो. ह्यामुळे निसर्गाला ही धोका न पोहोचता कचरा विलगी करणाने योग्य तो समतोल साधला जातो.

Similar questions