कचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगा
Answers
Answered by
1
घनकचरा व्यवस्थापनाचे उद्दिष्टे
फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. अर्थव्यवस्था सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. ... पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता.
hope it helps you
mark as brainest and follow
Similar questions