French, asked by karunamore71277, 4 months ago

कचऱ्याचे साम्राज्य
वैचारिक लेखन
वैयक्तिक स्वच्छता
सध्याची परिस्थिती
.
स्वच्छतेचे महत्त्व
सार्वजनिक स्वच्छता
सुदृढ, बलशाली
देशाचे स्वप्न
दुष्परिणाम​

Answers

Answered by payalgpawar15
42

Answer:

स्वच्छतेचे महत्त्व

विदया बालनची सरकारी जाहिरात असो की हँडवॉश कंपनीची जाहिरात प्रत्येका मधून स्वच्छतेचा संदेश दिला जातो. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही आवश्यक बाब आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी निरोगी परिसर हवा व त्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता असावी लागते. तसेच निरोगी समाजासाठी स्वच्छ परिसर आवश्यक असतो.

सार्वजनिक स्वच्छता

आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यांसाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो, म्हणजे सामूहिक कृतींद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात.

वैचारिक लेखन

आजच्या लेखात आपण अधिक बारकाव्यांसह निबंध लिखाणाबद्दलची चर्चा करणार आहोत. कुठल्याही विषयावर निबंध लिहीत असताना एकाच प्रकारे लिहिला जाऊ शकत नाही. विविध व्यक्ती एकच विषय विविध प्रकारे हाताळताना दिसतात, तर अनेकदा एकच व्यक्ती एक विषय विविध पद्धतीने सक्षमपणे मांडत असते, असेही दिसते. मग अशा वेळेस, आपण निवडलेली मांडणी आणि मुद्देच आपण का निवडले? याचे काही एक स्पष्टीकरण निबंध लिहीत असतानाच दिले तर लिखाण अधिक परिपूर्ण होते. त्याचबरोबर आपले म्हणणे हे केवळ माहिती आणि तथ्ये (facts) यांची जंत्री न उरता, त्यामध्ये युक्तिवाद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे लिखाण सरावानेही जमते. त्यासंबंधी अजून चर्चा आपण करणार आहोत. मुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात. अशा लिखाणाने युक्तिवाद अधिक ठळकपणे पुढे येतात. तसेच १०००-१२०० शब्दांत व्यापक विषयावर चर्चा पूर्ण करण्यासाठी जी शिस्त लेखनामध्ये आवश्यक असते, तीदेखील येते.

Answered by ophacksmkh
2

Answer:

landjnccgghh me toh padai kar ra hai

Similar questions
Science, 2 months ago