* 'कडाक्याची थंडी पडली आहे' अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
उत्तर:
Answers
Answered by
98
■■'कडाक्याची थंडीमध्ये परिसरातील असाहाय्य व्यक्तीला थंडीचा फार त्रास होतो.अशावेळी आपण अशा व्यक्तींची मदत केली पाहिजे."■■
◆ मी असाहाय्य आणि गरजू व्यक्तींना ब्लैंकेट,जैकेट,हातमोजे,कानटोपी,घोंगडी,शाल,स्वेटर,
मफलर आणि इतर गरम कपड़े देणार.
◆ मी असाहाय्य व्यक्तींना गरम चहा,बिसकीट आणि इतर खायच्या वस्तू देईन.
◆मी त्यांच्यासाठी राहण्याची सोय करण्याची प्रयत्न करणार.
Answered by
64
Answer:
please make me as brainlist
Attachments:
Similar questions