India Languages, asked by madankaraditya, 1 year ago

‘कडाक्याची थंडी पडली आहे’ अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत  कराल, ते लिहा
1st answerer will be brainalist

Answers

Answered by pradnya4166
15

Answer:

त्यांच्यासाठी आम्ही अंतरण पांगरण देईन, त्यांच्यासाठी आम्ही एक छोटेसे घर बनवून देईन, जर ते नाही जमत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी आमच्या घरात त्यांना झोप येण्यासाठी जागा देईन

Explanation:

माझ्यामते हे उत्तर अगदी बरोबर आहे जरी तुम्हाला काही जोडा वाटत असेल तर जोडू शकता किंवा हे उत्तर तुम्ही पाठवू शकता किंवा लिहू शकत

तुमच्या मनावर

Similar questions