कडाक्याची वाडी पडली आहे. अशी कल्पना ककून
परिसवातील असाहाय्याक्तीला कोण
ती मदत करालते
लिहा.
Answers
Answered by
5
कडाक्याची थंडी पडली आहे . व त्यात असाह्य व्यक्तींना मी सर्वप्रथम उबदार कपडे त्याच प्रमाणे स्वेटर किंवा घोंगडे देईल . त्यांना थोडस बर वाटण्या साठी गरम पेय देईन. जसे ,चहा याच्याने थोडस त्यांना बर वाटेल व थोडशी थंडी कमी होईल .त्याच प्रमाणे मी त्यांना गरम पदार्थ खाऊ घालीन .
मला आशा आहे की तुला हे उत्तर नक्की आवडलं असेल .....
Similar questions