Social Sciences, asked by divyachaudhari2004, 11 months ago

कडेलोट होणे अर्थ आणि उपयोग​

Answers

Answered by hadkarn
3

Answer:

कडेलोट होणे

अर्थ: मर्यादा संपणे, सीमा होणे

वाक्य: तरुण मुलाच्या निधनाची बातमी ऐकून आईच्या दु:खाचा कडेलोट झाला.

Similar questions