२१) 'कडू' या शब्दाचा विरुद्धार्थी
*
शब्द in marathi
Answers
Explanation:
कडू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'गोड'.
Answer:
गोड हा शब्द कडू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
Explanation:
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?
भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. ज्यावेळेस दिलेल्या शब्दाचा अर्थ हा दुसर्या एखाद्या शब्दाच्या अर्थापेक्षा एकदम उलटा असेल किंवा विरुद्ध असेल तर तो शब्द हा दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असे म्हणता येईल.
भाषेमध्ये असे अनेक शब्द असतात जे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात कारण त्यांचे अर्थ एकमेकांचे उलटे असतात.
काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-
वर-खाली
आतील -बाहेरील
काळा -गोरा
मऊ -टणक
जाड -बारीक
उजेड -अंधारच
श्रीमंत-गरीब
दूर -जवळ
वरील दिलेल्या जोड्या मधील शब्दांचे अर्थ हे एकमेकांना पेक्षा अगदी उलटे आहेत म्हणून प्रत्येक जोडीतील शब्द हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.
#SPJ3