कडकनाथ' किंवा 'काला मासी' कशाची प्रजाती आहे?
Answers
Answered by
7
Answer:
hen category is this kadaknath
Answered by
1
Answer:
कडकनाथ ही कोंबडी पूर्व मध्य प्रदेशातील झाबुआ आणि आसपासच्या जिल्ह्यांची भारतीय प्रजाती आहे.ही कोंबडी तमिळनाडू,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि देशाच्या बर्याच भागांमध्ये आढळते.स्थानिक भाषेत कडकनाथला "काला मासी" देखील म्हणतात. कारण तिचे मांस,चोच,जीभ,पाय,त्वचा इ. सर्व काही काळ्या रंगाचे असते.
ह्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात आणि अगदी कमी प्रमाणात चरबी असते.ही हृदय आणि मधुमेह रूग्णांसाठी उत्तम औषध आहे.तसेच त्यात व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 6 आणि बी 12 मुबलक प्रमाणात असतात. तिचे मांस खाल्याने डोळ्यांची दृष्टी देखील वाढते.
Explanation:
Similar questions