कडधान्याची पीक व कमी पर्जन्य यांची क्षेत्रभेटी द्वारे माहिती मिळवा व त्यांचे सहसंबंध जोडा
Answers
Answered by
3
Answer:
कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते. असे प्रयोगांती सिद्ध झालेले असून कडधान्य पिकाचे महत्त्व, कमी उत्पादनाची कारणे आणि त्यावर उपाय संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
कडधान्य पीक हे नैसर्गिक अद्भुत देणगी असून, त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डाळवर्गीय पिकाद्वारे मानवी शरीराच्या सामान्य वाढीसाठी लागणारी प्रथिने मिळतात. जनावरांची उत्पादन क्षमता (दूध, मांस, मेहनत) वाढते, जमिनीचा पोत व मगदूर सुधारतो आणि उद्योगधंद्यांना लागणार्या कच्च्या मालाचा पुरवठा होतो. अशा विविध प्रकारचे उपयोग कडधान्य पिकांमुळे होतात. तसेच कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते, असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.
Similar questions