English, asked by ammulu5237, 9 days ago

कहाणी लेखनमुद्दे - एक शहर - - - - एक व्यापारी - - - - मोठा व्यापार - - - - - अनेक नोकर - - - - एका नोकरावर संशय - - - - शोध व तपास - - - - न्यायालयात जाणे - - - - - न्यायाधीशास पेच - - - - युक्ती - - - - समान उंचीच्या काठ्या देणे - - - - - चोराचीच काठी दोन बोटे वाढणे - - - - - दुसर्‍या दिवशी न्यायालयात - - - - - एक काठी दोन बोटे लहान - - - - चोर पकडला जाणे - - - - माल परत मिळणे - - - - - तात्पर्य​

Answers

Answered by iamsqn
0

Please publish questions under proper subject.

Answered by mad210216
18

कथा लेखन.

Explanation:

चतुर न्यायधीश.

  • संतोषलाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. एक दिवशी त्याची सोन्याची अंगठी चोरी होते. त्याला असे वाटते की त्याच्याकडे काम करणाऱ्या एक नोकराने त्याची अंगठी चोरली असावी.
  • परंतु, कोणताही नोकर चोरीचा आरोप स्वीकारत नाही. म्हणून, संतोषलाल न्यायधीशाकडे जातो आणि त्याला सगळे प्रकरण सांगतो.
  • न्यायधीश चोराला पकडण्यासाठी एक युक्ति करतो. तो सगळ्या नोकरांना बोलवतो व त्यांना एक एक काठी देतो.
  • तो नोकरांना म्हणतो की 'या काठ्या मंतरलेल्या आहेत. तुम्ही या काठ्या आज घरी घेऊन जा आणि उद्या मला परत द्या. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्री दोन बोट लांब वाढेल.'
  • हे ऐकून चोरी करणारा नोकर घाबरतो. घरी गेल्यावर तो काठी दोन बोटाएवढी कापतो. त्याला असे वाटते की उद्यापर्यंत काठी दोन बोटाने मोठी होईल आणि कोणाला कळणार नाही की आपण चोर आहोत.
  • दुसऱ्या दिवशी न्यायधीश सगळ्या नोकरांकडून काठ्या गोळा करतो.तो पाहतो की एक काठी आकाराने छोटी झाली आहे. नोकराला कळते की त्याची चोरी पकडली गेली आहे. तो सगळ्यांसमोर चोरी केल्याचे कबूल करतो.
  • तात्पर्य: चोरीसारखा गुन्हा कधीही करू नये, कारण एक ना एक दिवस चोरी पकडली जातेच.
Similar questions