कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
Answers
Answer:
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
Explanation:
१. कलावस्तूंच्या खरेदी - विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते.
२. कलावस्तू खोट्या आहेत की खऱ्या आहेत, हे जाणकार ओळखू शकतो.
३. तसेच त्या वस्तूतील धातू, लाकूड, त्यांचा दर्जा योग्य आहे की नाही, हे एखादा जाणकारच ओळखू शकतो.
४. कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच सांगू शकतो.
५. त्या त्या कलावस्तूचे एकूण मूल्य ठरवताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. तसेच त्यांची पारख करावी लागते.
यासाठी, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.