Hindi, asked by Siddhantjadhav1, 1 year ago

कल्पनाप्रधान निबंध वृक्ष नष्ट झाले तर

Answers

Answered by Anonymous
129
वृक्ष नष्ट इाले तर ......


' वृक्ष' हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे़. वृ क्ष हे नेहमी सजीव सृष्टीच्या उपयोगी आले आहेत. त्याचा प्रत्येक अवयव त्याचे जिवन मानवाच्या उद्धारासाठी समर्पित केले. मानवाला पान , फुले , फळे , प्राणवायु , इ. अनेक गोष्टी वृक्ष देतात.

वृक्ष हे मानवाचे मित्र आहेत पण, काल मनात विचार आला कि वृक्ष नष्ट इाले तर... विचार कऱूनच भिती वाटू लागली पण आता तर हे होत आहे. मानवाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड व वृक्ष केली त्यामुळे वृक्षांचे प्रमाण मोठया प्रमाणात कमी इाली आहे . त्यामुळे विविध प्रकारचे संकट मानवावर आले आहेत . जागतिक तापमान वाढ यांसारखी महाभयानक समस्या वृक्षतोडीमुळे निर्माण इाली आहे. प्रदुषण ही देखील समस्या निर्माण इाली आहे.


वृक्ष नष्ट इाले तर प्राणवायु संपुष्टात येईल. वृक्ष नष्ट इाले तर मानवाला अन्न मिळणार नाही. वृक्षतोडीमुळे पाऊस पडणार पडणार नाही . एकूणच यासर्वाचा त्रास मानवालाच होणार आहे . मानवाने वृक्ष तोडले त्यामुळे त्याच्याच जिवाला धोका निर्माण इाला आहे. वृक्ष नष्ट इाले तर सर्व सजीवसृष्टी नष्ट होईल.

प्रत्येकाने संकल्प घेतला पाहीजे की कमीत कमी २ वृक्ष लावू व मानवाला संपुष्टापासून वाचवू!




hope you like my answer

:)

Anonymous: plz mark as brilliantlist
Anonymous: :)
Similar questions