Hindi, asked by chavankavitavinod, 5 months ago

कल्पनाप्रधान .विषय .मोबाईल नसता तर ,स्वमत, कल्पना नाहीं ,गरज व महत्त्व, परिणाम,तोटे, फायदे

Answers

Answered by arbindk946
1

Answer:

दैनंदिन जीवनातील कामे सुकर पार पाडण्यासाठी आपल्याजवळ असेलेले एकमेव हक्काचे साधन म्हणजे मोबाईल. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का कि जर आपल्याकडे मोबाईल नसता तर काय झालं असत? मोबाईल नसता तर? मोबाईल चा शोध लागला नसता तर? हे आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा मोबाईल नसता तर? मोबाईल चा शोध लागला नसता तर? या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही मोबाईल नसता तर? या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला मोबाईल नसता तर? ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

Similar questions