Math, asked by shahajidongare628, 3 months ago


३) कला संस्थेच्या माहितीपत्रकाची रचना करा.
४) सुप्रसिद्ध मुलाखतकाराची मुलाखत घ्या.​

Answers

Answered by nagarkarvinayak490
25

Answer:

३) कला संस्थेच्या माहितीपत्रकाची रचना करा.

Answered by franktheruler
7

३) कला संस्थेच्या माहितीपत्रकाची रचना खलील प्रकारे केली आहे.

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर

प्रथमच आपला शहरात !

एकवे अवश्य भेट ध्या.

नाट्य संस्कार कला एकेडमी,

पुणे .

तुमच्या शहरात बाल्यनाटक प्रस्तुत करित आहे.

दिनांक : 22 / 6 /2022, संध्या काफी 5 वाजता

स्थळ :

यशवंतराव चव्हाण नाट्य गृह, कराड, जिला - सातारा

टिकट मूल्य - 100 रू

४) सुप्रसिद्ध मुलाखतकाराची मुलाखत घ्या.

नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा घेतलेल्या मुलाखंतीचा आंकड़ा पाच हजार वर पोहोचला आहे.

आरती आवटी यानी सुधीर ची मुलाखत घेतली .

आरती : नमस्कार सुधीरजी ,

या क्षेत्रात यायचं तुम्ही कस ठरवल ?

सुधीर : माणसानां भेटण आणि मुलाखत घेण, गप्पा मारण हा माझ्या आवडिचा भाग आहे.

आरती: तुम्ही भेटलेल्या व्यक्तितून सर्वात भावलेली व्यक्ति कोण?

सुधीर : मनातून आवडलेली व्यक्ति ही आशा भोसले।

आरती : तुम्ही मुलाखतगार नसता तर काय व्हायला आवडल असत ?

सुधीर : कम्युनिकेशन विषयाचा अध्यापक .

आरती : अापले खूप आभार आणि शुभेक्षा! धन्यवाद .

सुधीर : धन्यवाद.

Similar questions