कला शैली संकल्पना स्पष्ट करा
Answers
answer": कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,
कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,चित्रकला
कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,चित्रकलाशिल्पकला
कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,चित्रकलाशिल्पकला[[नाट्यकला]
कलेचे
विभाग
विभाग१) दृश्य कला २) प्रयोगिक कला ३)हस्त कला ४)लोककला ५) लेखनकला ६) व्यवसायकला ७)आंगिककला ८)बौद्धिककला ९)संरक्षणकला १०) युद्धकला
Answer:
कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वातंत्र्य पद्धत म्हणजे शैली असते .एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट करायला शैली म्हणून ओळखले जाऊ लागते.प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडात अशी आणि या देशाशी निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैली विकसित होतात.त्या शैलींच्या आधारे त्या त्या संस्कृतीमधील कलेचा इतिहासाचा अभ्यास करता येतो.