Kala essay in marathi
Answers
Answer:
here's your answer buddy hope it will help you and please mark it the brainliest
Explanation:
कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,
चित्रकला
शिल्पकला
[[नाट्यकला]कला हि विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.
१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.
२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.
कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!
एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते .
== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येते.
कलेचे तीन उपयोग
१)सगळं संपेल पण कलाच साथ देईल
२) कलाकाराचा एक क्षण म्हणजे ब्रम्हदेवाची हजार युगे
३)कला माणसं बांधतेकला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे.
क-----कर्म ला-----लावण्य