कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे .
Answers
Answered by
0
Explanation:
कालाहारी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडातील एक मोठे वाळवंट आहे. ९ लाख वर्ग किमी पसरलेल्या ह्या वाळवंटाने बोत्स्वाना देशाचा बराचसा, तर नामिबिया व दक्षिण आफ्रिका देशांचा काही भाग व्यापला आहे.
Answered by
0
Answer:
I don't know what you want to ask
Similar questions