Hindi, asked by anilagurava1, 5 months ago

कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीची
स्थापना कोणी केली हे
*
O हेमांगी जांभेकर
O राहीबाई पोपरे​

Answers

Answered by rohankumar9654661232
0

Answer:

राहीबाई पोपरे that is answer

Answered by rajraaz85
0

Answer:

राहीबाई पोपरे

राहीबाई यांना शिक्षणाची आवड होती पण त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण निसर्गाच्या सानिध्यात राहून त्या निसर्ग शाळा शिकल्या. निसर्गाकडून त्या भरपूर गोष्टी शिकल्या. त्यामुळे त्यांच्या जगण्याला नवी दिशा मिळाली.

शेती करत असताना त्यांना शेतीचे फायदे दिसू लागले. गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना व नातेवाईकांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. देशी बियाण्यांचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यामुळे त्यांच्या कार्याला एक नवी दिशा मिळाली. नंतर राहीबाईंनी देशी बियाण्यांची बँक सुरू केली.

बीज बँकेच्या मार्फत त्यांनी शेतकरी वर्गाला गावरान देशी वानांचा पुरवठा करून महत्त्व पटवून दिले. त्यामुळे त्यांना बीजमाता राहीबाई म्हणून ओळखले जाऊ लागले.यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीची स्थापना केली.

Similar questions