India Languages, asked by amrutpatil9110, 1 year ago

Kalpana samanarthi Shabd in Marathi​

Answers

Answered by ayushtopper84
2

Answer:

કલ્પના સમાનાર્થી શબ્દ

Answered by halamadrid
2

■■ 'कल्पना', या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत विचार,युक्ती.■■

● 'कल्पना', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. कोरोना वायरसमुळे जगभर इतक्या लोकांचा मृत्यु होईल,अशी कल्पना सुद्धा मी केली नव्हती.

● समानार्थी शब्द - ज्या शब्दांंचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांंना समानार्थी शब्द म्हटले जाते.

● समानार्थी शब्दांंचे काही उदाहरण:

१. तापट - रागीट.

२. टंचाई - कमतरता.

Similar questions