Kalpanik Essay in marathi
Answers
sorry
Answer:काल्पनिक किंवा कल्पनाविलासात्मक निबंध म्हणजे असे निबंध ज्यामध्ये जी परिस्थिती उदभवणे अशक्य असते अशा परिस्थितीवर कल्पना करून निबंध लिहिणे. येथे आपल्या कल्पनाशक्तीचा कस लागतो. उदा. 'आई संपावर गेली तर', 'सूर्य उगवला नाही तर?'.
पुढे 'रविवारची सुट्टी नसती तर' हा कल्पनाविलासात्मक निबंध दिला आहे:-
आपल्या सर्वांचा आवडता वार तो म्हणजे रविवार. लहानमुलांपासुन ते वृद्धापर्यंत सर्वच या रविवारची वाट आतुरतेने पाहत असतात. सुट्टीच्या दिवशी काय करायचे याचे प्लॅनिंग आठवडाभर सुरू असते. पण रविवारी सुट्टी नसती तर....????
तर आपण किती कंटाळलो असतो ना. आठवड्याचे सातही दिवस अभ्यास किंवा काम करावे लागले असते. कुटुंबाला वेळ देता आला नसता. बाहेर फिरायला जाता आलं नसतं. आवडीचे काम करता आले नसते.त्यामुळे रविवारची सुट्टी नसती तर हा विचारच करायला नको. रविवारी सुट्टी हवीच.
Explanation: