Social Sciences, asked by pc2758943, 1 day ago

कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाशिवाय होणाऱ्या शेतीस काय म्हणतात?​

Answers

Answered by MichShizuka
1

Answer:

The length of a measuring tape is 9 m and its width is 3.5 cm. What is the ratio of its length to the is the rallo (a) including lunch inierval? width? Essential Mathematics 6 122

Answered by samadhannaralesn100
0

Answer:

शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.

Similar questions