Art, asked by rmalode201916, 4 months ago

कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या कविकटटयासाठी सुत्र संचालन करा.​

Answers

Answered by rivabagul123
8

Answer:

नमस्कार

येथे जमलेल्या मित्र मंडळी.

गुरुजन वर्ग.

आज दिनांक या रोजी आपल्या विद्यालयात म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयात सप्नन होत असलेल्या कविकट्ट्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत.

पुन्हा एकदा नमस्कार.

कार्यक्रमास सुरुवात.

give me brainiest.pliz

Similar questions